कोटक कन्या स्कॉलरशिप

मुलींना शिक्षणासाठी  प्रत्येक वर्षी मिळणार 1.5 लाख रुपये

उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थिनींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कोटक महिंद्रा बँकेकडून आर्थिक मदत.